पाऊस पडत असल्याने मेथी भाजी मध्ये मर आणि भुरी रोग मोठ्या प्रमाणात होते.
व्यवस्थापन:
- मर (मुळकुज) प्रादुर्भाव शेतात आढळला तर नियंत्रणासाठी भिजवलेल्या जमिनीत कार्बेन्डाझिम @५ ग्रॅम/लिटर पाण्यात किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड @२ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- जर प्रादुर्भाव दिसून आला तर पाण्यात विरघळणारे सल्फर @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. गरज पडल्यास १० दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करा.
