मिरची पाने पिवळी zale

मिरची पाने पिवळे झाले आहेत काय शिपनी करावी. कोणते खत वापरावे.

1 Like

जुनी पाने पिवळी पडणे म्हणजे नत्राची कमतरता असणे होय. पण नत्राचा वापर ज्यास्त केल्यास फुलगळ ची समस्या येऊ शकते.