पांढरीमाशीचे लक्षणे आहेत. या दिवसात रस शोषक कीडी बरोबर गुलाबी बोंडअळी व बुरशीजन्य रोगाचे लक्षणे दिसू शकतात.
एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलोलांडी आहे.
सध्या SLR-525 @३५ मिली + प्रोफ़ेक्ष सुपर @४० मिली + साफ बुरशीनाशक @३० ग्रम + टाटा बहार @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
dhanyavaad sir
