1 Like
हळद पिकातील हुमणी अळी व्यवस्थापन पद्धती
१. हुमणी अळीचे सेंद्रिय व्यवस्थापन करण्यासाठी मेटारायझिम अॅनिसोपिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना @२ लिटर/एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
२. रासायनिक व्यवस्थापनाकरिता –
- क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @५०० मिली / २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
- किंवा क्लोथोडीयन ५०% डब्लूडीजी @१०० ग्रॅम / २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३. वरील दोन्ही कीटकनाशकांना (क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी आणि क्लोथोडीयन ५०% डब्लूडीजी) हुमणी नियंत्रणाकरिता अधिकृत लेबल क्लेम नाही, तरीसुद्धा शेतकरी त्याचा सर्रास वापर करतात.
1 Like