White Grub

What grub करता साठी काय करावे

हुमणी अळी आहे जुलै ऑगस्ट मध्ये या अळीच जास्त प्रमाणात नुकसान करण्याची क्षमता असते.

नियंत्रण करिता Clothodian 50% ( Dentasu) @ १०० ग्रॅम/१०० लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.