Warm in vermi bed

फोटोत दिसत असल्या प्रमाणे अळ्या गांडूळ बेड मधे दिसत आहे. परंतु अळ्या म्रुत अवस्थेत आहेत. जिवंत नाही.या कसल्या अळ्या आहेत? उपाय सांगावा. याचा काही उपद्रव आहे का गांडूळ ला

shenkhat takle hote ka