Wal

walavar konti favarni ghyvi aani khat konte dyve

micro nutrient dya

बीन मोसैक ची लक्षणे आहेत नियंत्रण करिता प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून टाकावी.
रस शोषक किड नियंत्रण करिता Imidaclopride 17.8%SL (confidar)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खत १३:४०:१३@५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.