Wahoonahlapadaaahay

lalpadnay
wadhotnahi

वाढीसाठी १९:१९:१९: @७० ग्रॅम + अमिनो असिड फुल्विक असिड @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खत व्यवस्थापन :
एकरी २५ किलो युरिया + ५० किलो डीएपी + २५ किलो ह्युमिक असिड माती आड मिसळून द्यावी.