तुर् फ़ुटवे wadhave म्हणून् उपाय suchava

तुर् फ़ुटवे wadhave म्हणून् उपाय suchava

तूर फुटवे वाढवण्यासाठी बरेच शेतकरी शेंडे खुडनीचा करत असतात. तूर शेंडे खुडणी पेरणी नंतर ३०,५५ आणि ७५ अशा तीन टप्प्यात केली जाते. सध्या पिक ५५ ते ६० कालावधीचे आहे. यापूर्वी शेंडे खुडणी केली नसल्यास आता करता येईल.