Tur

यावर उपाय काय करू सांगा

1 Like

मर रोगाची सुरुवातीचे लक्षणे आहेत नंतर झाड हळू हळू वाळत जाते, आणि पुढे असे झाडे सशक्त झाडांना बाधा करते.

अशी झाडे थोडी असेल तर काढून जाळून टाका.

फवारणी मधून Thiophenate Methyl ७०%wp@२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ट्रायकोडर्मा ड्रिचींग करता येते का पहा नियंत्रण होईल