Tur

माझ्या तुरीची लागवड 1/7/2020 ची आहे व मी 53 दिवसांनी एकदा शेंडा खुडणी केली आहे आता दुमार शेंडा खुडण्याची गरज आहेका असेल तर दुमार कधी खुडणी करायची

ओमकार जी साधारण पणे तुरीची तीन वेळा खुडणी झाली पाहिजे १)३० ते ३५ दिवसांनी,२) ५५ ते ६० दिवसांनी आणि ८५ ते ९० दिवसांनी.

तर तुमची एकदाच झाली आहे काही हरकत नाही आता ७५ ते ८० दिवसाच्या दरम्यान शेंडे खुड नी करू शकता.
शेंडे खुडनी झाल्यानंतर एक साध्या बुरशनाशकाची फवारणी करावी.

धन्यवाद