Tur

tur fuloryavar astana konti favarni karavi

दोन फवारणीचे नियोजन करावे.
१) ०.५२.३४@७० ग्रॅम + प्रोपिनेब ७०%@३० ग्रॅम+ अमिनो असिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) वरील फवारणी नंतर १० दिवसाच्या अंतराने प्रोक्लेम ( एमामेक्टिन बेंझोएट)@१० ग्रॅम + ०.५२.३४@७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.