Tur seeds variety best for sowing?

which is the best quality seeds of tur for sowing? which yields more & have good market rate?

1 Like

आनंद जी BDN-७१६ , ७११ पिकेव्ही तारा , बी एस एम आर:७३६ या वाणाची पेरणी साठी निवड करू शकता ,पण आता पेरणी साठी कमी कालावधी ची bdn ७११ या वाणाची निवड करा

धन्यवाद सचिन जी आपल्या मतानुसार bdn 711 वाणाची पेरणीसाठी निवड करेल.

धन्यवाद सचिन जी

Try this also if you want to go organic. It’s our desi Toor. https://bodhishop.in/products/desi-tur-seeds

शक्यतो तुमच्या भागात कोणते बियाणे चांगले येवू शकते ते पहा. आपल्या स्थानिक वातावरणाला योग्य अशा वाणाची निवड करावी