Tur pikavaril rog

ha rog konta ahe v yavar upay kay ahe

Galerucid beetles (गॅलेरुसिड भुंगा) किडीचे लक्षणे आहेत या किडीचे पिकांवर फारसा फरक पडत नाही. नियंत्रण करण्याची आवश्यकता नाही.