Tur khudni babad

ram ram sir
sir tur perun 65 divas zale . tur khudni nahikeli . tur khudala chalel Kay

तूर पिक कोरडवाहू पद्धतीने घेत असाल तर ३० ऑगस्ट च्या अगोदर खुडणी करावी. उशीर झाल्यास तूर पिकाचे हंगाम लांबू शकतो.
ओलीतीखाली असेल तर ५ पुढील महिन्याचा ५ पर्यंत करता येईल.

नमस्कार सर
उन्हाह्यात कमी कालावधीत येणारे पीक सुचवा

पाणी उपलब्धता असेल तर मुग, भेंडी, कोथिंबीर, चवळी हे पीक घेऊ शकता.