Tudtude jale

yasathi Kay karave upay sanga

तुडतुडे इतर पाने खाणाऱ्या कीड साठी थायामेथॉक्सम (12.6%) + लॅम्बडा सायहालोथ्रीन (9.5%) झेडसी( अलिका)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.