Traycodrama v r d

ट्रायको ड्रामा ह्रीरी डी कोन कोणत्या पिकाला वापरावे व के०हा आणि कसे वापरावे सल्ला दया

ट्रायकोड्रामा व्हिरिडी ही एक जैविक बुरशीनाशक आहे , ही बुरशी जमनीमधून उद्भवणाऱ्या रोगाच्या बुरशी वर आपली उपजीविका करते. जसे की आले आणि हळद पिकातील कंद कुज, तूर, हरभरा, सोयाबीन आणि मुग पिकमधील मर रोग तसेच फळ पिकामधील पेरू, मोसंबी मधील मर रोग अश्या बऱ्याच बुरशी वर आपली उपजीविका करतात.

सर ,त्याचा वापर कसा करावा व कधी

आंबा फळ बागे साठी चालते का व चालत असेल तर ते कधी वापरावे व कसे???

वापर कसा करावा याची माहिती पुरवली जाईल काळजी करू नका.