कोणती फवरनी करावी

पाने कोकडली आहे,कोणती फवरनी करावी

फुलकिडे मुळे पाने वाकडी झालेली आहे नियंत्रनसाठी
जम्प @४ ग्रॅम किंवा spiromesifen ( ओबेरोन)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरची लागवड करून जर ४० दिवस पर्यंत झाले असतील तर Cynantraniliprole १०.२६ od (Benevia)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.