कोणती आळी आहे

याच्या वरती उपाय सांगा फास्ट सल्ला हवा आहे

2 Likes

अमेरिकन लष्करी अळी आहे,
बाजारात हमला( chloropyriphos ५०%+ सायपरमेथरीन५%) या नावाने भेटते @२५ मिली सोबत निंबोळी aark @३० मिली या प्रमाणात घेऊन प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.