हि मिरची कशामुळे अशी झाली आहे

हि मिरची कशामुळे अशी झाली आहॆ योग्य ती माहिती हावी आहे

हा विषणुजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे , मावा आणि कोळी या रस शोषून घेणाऱ्या किडीमार्फत होतो.

या वर्षी जवळपास सगळी कडे मिरची वर चूरडा मुरडा रोग दिसून येत आहे
जास्त करून तेजा 4, आणि अंकुर 930 या जातीवर दिसून येत आहे,
चूरडा मुरडा रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची chya शेतातील प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून ती नष्ट करावी, काढून टाकलेल्या मिरची ठिकाणी झेंडू , मका चवळी लावावे

मिरची chyaa प्लॉट मध्ये जर जास्त प्रमाणात चूरडा मुरडा रोगाच्या नियंत्रणासाठी Cyantraniliprole
10.26 % (बेनिविया व्यापारी नाव)@ 10मिली /10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.