काही ठिकाणी ज्वारीची वाढ व्यवस्थित झाली नाही

मि चार एक्कर ज्वारी पेरली आहे,ज्वारीची वाढ व्यवस्थीत आहे,पण काही ठिकाणी जेथे तण ऊगवलं आहे तेथे वाढ कमी झाली आहे, तर काय करावे?

1 Like

खुरपणी करून तन नियंत्रण करावे, एक सिंचनाची सोय असेल तर वाढ कमी असलेल्या ज्वारी पिकाला एकरी @२० किलो युरिया पाणी देताना द्यावे.