कांदा

कांदा रोप १ महीन्याचे आहे खत कोनते टाकावे आनि फवारणी कोणती करावी

१९:१९:१९@७० ग्रॅम व कॉपर ऑक्सी @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलकिडे नियंत्रण करिता फिप्रोनील 5%sc @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

thank sachin sir :pray::pray::pray: