प्रशांत जी बुडाला अळी लागलेली आहे का पाहा तशी अचानक कांद्याला बुरशी लागत नाही.
अळी ( वायरवर्म) मुळे मुळे कुर्तडली असेल व नंतर त्या ठिकाणी बुरशी ची वाढ झालेली आहे.
साठवणुक दरम्यान काढलेली कांदे मेटारायझीयम अनीसोपिली आणि ट्रायकोड्रामा व्हिरीडी प्रत्येकी@ ग्रॅम/१० लिटर पाण्यात कांदे मिसळून साठ वून ठेवावी.