गिनी गवत हे चारा पीक आहे

गिनी गवताची वाढ होत नाही ते खुरटे राहत आहे
त्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल व अधिकाधिक जास्तीत जास्त चारा उपलब्ध होईल उपाय सांगा

1 Like

प्रथम गिमी गवत कापून घ्या,त्यानंतर अंतरमशागत ची कामे किंवा एक दोन पाळी घालावी त्या मुळे जमीनीत हवा खेळती राहील. उत्तम वाढीसाठी दर १५ दिवसांनी @१० गुंठे क्षेत्रसाठी १५ ते २० किलो युरिया टाकावे.
जास्त फुटवे निघण्यासाठी हुमिक असिड व १९:१९:१९:@२ किलो /१० गुंठे प्रत्येक पाणी देण्याच्या वेळेला पानीत मिसळून द्या.

सेंद्रिय खत वापरले तर चालेल का जीवामृत