पिकांना पुरेशा पाणी देण्याची सोय असेल तर पाणी द्या.
पिकाच्या रोपे अवस्थेतील रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे रोगी झाडापासून निरोगी पिकापर्यंत पसरणार नाही.
फवारणी मधून थायफिनेट मिथाइल ७०% WP (रोको)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
शक्य असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त पिका भोवती ट्रायकोड्रामा व्हिरीडी @६० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून अवलनी घालावी.