घाटे अळी आहे एकात्मिक नियंत्रण करिता एकरी @२० पक्षी थांबे खांब उभी करावी.
व तसेच एकरी @२० कामगंध सापळ्याचा वापर करावा.आकाराने मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ठ करावी. जर घाटे अळीची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१ अळी/प्रति चौ. मीटर ) तर खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
१) इमामेक्टीन बेन्झोइट ५ %SC**( मिसाईल, प्रोक्लेम )** @५ ग्रॅम
२)स्पिनोसॅड ४५ %SC**( ट्रेसर )** @३ मिली
३)क्लोरँट्रॅनीलीप्रोल १८.५ SC**( कोराजन )** @३ मिली
४) क्लोरोपायरीफॉस ५० %SC + सायपरमेथ्रीन ५ % (हमला ) @२० मिली.
वरील सर्व मात्रा प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.