शेतात मित्रकिडी वाढविण्यासाठी काय करावे

मित्रकिडी च्या संगोपनासाठी कोणकोणत्ये आंतर पिके घ्यावी

तुम्ही कोणते पीक घेणार आहेत त्या नुसार आंतरपीक कोणती घ्यावी हे ठरत असते.

मित्र कीड वाढवण्यासाठी एकात्मिक किड रोग नियोजन केल्यास मित्र किड ची संख्या वाढते.
त्याबद्दल वेळोवेळी फार्म प्रिसाई ज ऍप माध्यमातून माहिती देण्यात येईल.

कांदा मका मिरची