कांदा रोप मर

कांदा रोप पिवळे होऊन मरत आहे.

अवळणी द्वारे शक्य असेल तर ट्रायकोड्रामा व्हीरिडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून द्यावे.
५-७ दिवसांनी थायफिनेट मिथाइल ७०%WP(रोको)@४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.