ज्वारी

ज्वारी या पिकाची खालील पाने जळत आहेत… उपाय सांगा…

जमिनीत ओलवा कमी वाटत आहे व थोडी हलकी जमीन असल्यानं पाने पिवळी पडून जळत आहे.
शक्य असेल तर पुढील काही दिवसात पाणी देण्याचं प्रयत्न करावा.