हरभरा

हरबरा बाजार भाव सांगा…किती आहे.आणि किती राहील…

हरभरा सध्या च भाव हमीभाव 5100 आहे. बाजारभाव 4800,4900 आहेत येणाऱ्या काळात बाजार भाव त्याचा आवक वर अवलंबून राहील.4500 पर्यंत भाव टिकून राहू शकते.