पेरू

पेरूच्या झाडावर असे पांढरे झाले आहे
काय करावे

मिली बग आहे profenophos 50%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत १०००० ppm निंबोळी अर्क@२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.