किड

ज्यारी वर किड दिसुन आली आहे यांचे वर काय उपयोग सागा

सुरेश जी फोटो अपलोड करा,
ज्वारी वर सध्या लष्करी अळी च प्रादुर्भाव दिसत आहे.
नियंत्रणासाठी हम्ला ( chloropyriphos ५०%+Cypermethrin ५%)@२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.