कांदा रोप जळत आहे

कांदा रोप पिवळे होऊन जळत आहे

1 Like

रोप पातळ होत आहे

झायनेब 75%@३० ग्रॅम+ Fipronil ५%sc@३० मिली / १० लिटर पाण्यात एकत्र करून मिसळून फवारणी करावी.

ridomil + actra chalel ka

हो चालेल,
कष्यावर फवारणी करणार आहे?

कांदा रोपावर

चालेल