50 दिवसाचा कांदा आहे. १ ली फवारणी कार्बेन्डाझिम मॅन्कोझेब+क्लोरो सायपर + अॅमिनो अॅसिड २ री फवारणी एन्ट्राकॉल +फॉलीक्युअर + झाइम ३ री फवारणी कॉन्फीडॉर+फफ्रोनील इ. फवारण्या झाल्या आहेत. कांद्याची पात पिवळी होत आहे. व थोडे वाकडे होत आहेत.
1 Like
गोकुळ जी आता केब्रिओ टॉप ( metiram ५५%+ Pyroclostrobin ५%)@३० ग्रॅम + इसाबियन@३० मिली एकत्र मिसळून फवारणी करावी