रोग

पाती वाकड्या होतायत आणि पांढरे डाग पडतात स्पीड वाढवलले आहे त्यामुळे उपाय लवकर सांगा

1 Like

करपा आणि फुलकिडे नियंत्रण करिता
झायनेब ७५%@३० ग्रॅम+ फुलकिडे साठी rigent ( Fipronil ५%)@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.