भाजीपाला वर्गीय व फळबाग वर्गीय पिकासाठी तसेच तृणधान्ये पिकासाठी

पिकवाढीच्या काळात वापरले जाणारे विविध घटक.

:green_circle: क्लोरमेक्वाट क्लोराईड – वाढ नियंत्रण करणे.
:green_circle: एन. ए. ए. – नैसर्गिक गळ थांबविणे.
:green_circle: जि. ए – पेशीची संख्या आणि आकार वाढविणे.
:green_circle: नायट्रोबेंझीन – कळी व फुले काढणे.
:green_circle: टायकंटेनाॅल – प्रकाश संश्लेषण वाढविणे.
:green_circle: ह्युमिक ऍसिड ६ % – जमिनीची सुपीकता वाढविणे.
:green_circle: ह्युमिक ऍसिड १२ % – पांढ-या मुळाची वाढ.
:green_circle: बायो स्टिमुलंट – नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे.
:green_circle: अमिनो ऍसिड – हिरवे व कोवळेपणा वाढविणे.
:green_circle: सुक्ष्म अन्नद्रव्ये – पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे.
:green_circle: स्टिकर – पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.
:green_circle: अँन्टीऑक्सीडंट – झाडाचे तेज वाढविणे.
:green_circle: प्रथम अन्नद्रव्ये – नञ, स्फुरद, पालाश.
:green_circle: दुय्यम अन्नद्रव्ये – मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक.

N. P. K – नत्र-स्फुरद-पालाश.

:green_circle: 19:19:19 – पिकाच्या जोमदार वाढीसाठी.
:green_circle: 12:61:00 – फुटवा जास्त येण्यासाठी.
:green_circle: 18:46:00 – पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.
:green_circle: 12:32:16 – फुलकळी जास्त येण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी.
:green_circle: 10:26:26 – फळांची साईज वाढवण्यासाठी आणि फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी.
:green_circle: 00:52:34 – झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी.
:green_circle: 00:00:50 – फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी, टिकाऊपणा वाढवण्यासाठी

एक संप्रेरक चा वापर करावा

shiva

पिक संप्रेरक खताची मात्रा पाण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम पाण्याचा कार्यक्षम वापर योग्य बाजारभाव मिळेल त्या ठिकाणी पोहोच करणे

3578656867