ज्वारी वरती कोणती आली आहे

यावरती उपाय सांगा कोणते औषध वापरावे

tussock moth caterpillar म्हणतात या अळी ला नियंत्रण करिता ५% निंबोळी अर्क आणि emamectin Benzoate५%@१० ग्रॅम/१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.