बाजारभाव

टमाटे भाव कोणत्या महिन्यापर्यंत टिकू शकतात

1 Like

जानेवारी पर्यंत छान भाव राहील.
नंतर सांगता येत नाही.
हिवाळी लागवड जास्त होताना दिसत आहे त्यामुळे जानेवारी नंतर दर कमी राहू शकते.