हे काय आहे❓❓

मका पिकावर काय कमि आहे:question::question:

स्फुरद कमतरता आहे

स्वप्नील जी स्फुरद या अन्नद्रव्ये ची कमतरता आहे , कमतरता भरून काढण्यासाठी फवारणी मधून २%DAP (२०० ग्रॅम/१०लिटर पाणी)करून फवारणी करावी.