Farm Precise Forum
कांदा पिक
Pest and Disease
onion
9552284217
November 14, 2020, 12:23pm
1
WOTR_1605345976056|375X500
750×1000 188 KB
कांदा पेरलेला आहे कांद्याचे वरील शेंडे जळत आहेत .उपाय सांगा? कांदा पेरून 70 दिवस झाले.
9011842084
November 19, 2020, 2:42am
2
कडा करपा आहे नियंत्रण करिता झायनेब ७५%
@३०
ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.