मी गोल्डन मक्का लावनार आहे,तर खत व्यवस्थापन कसे करावे व कोणती खते वापरावी?

मी गोल्डन मक्का लावनार आहे,तर खत व्यवस्थापन कसे करावे व कोणती खते वापरावी?

८०:४०:४० ( नत्र: स्पुरद: पालाश) अशी खताची शिफारस आहे एका हेक्टर साठी.
पेरणी दरम्यान ४० किलो नत्र व संपूर्ण स्पुरद: पालश द्यावें.

उर्वरित ४० किलो नत्र एका महिन्या च्या अंतराने द्यावें.

धन्यवाद