तुर

तुरी वर सध्या ह्या आळ्या चा जास्त प्रादुर्भाव आहे

1 Like

शेंगा खाणारी अळी ( घाटे खाणारी अळी)
ही अळी हरभरा , तूर , कापूस, टोमॅटो, इत्यादी पिकावर उपजीविका करते.
या अळी च एक वैशिष्ठ्य अस आहे की ज्या पिकावर उपजीविका करेल त्या पिकासारख रंग स्वतः मध्ये बद्दल करत असते.
नियंत्रण करिता Emamectin Benzoate@५ ग्रॅम किंवा Chloropyriphos ५०%@ २० मिली किंवा कोराजन @३ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.