ज्वारी पिक

ज्वारी या पिकावर पाने खाणारी आळी पडली आहे तर त्यावर उपाय सांगा हा कोणता रोग आहे.

अमेरिकन लष्करी अळी आहे.
नियंत्रणासाठी एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
फवारणी मधून Chloropyriphos २०%@३० मिली सोबत emamectin benzote@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून एकत्र फवारणी करावी.

वरील फवारणी केल्यानंतर एका आठवड्यानंतर chlorantraniliprole १८.५sc %@३ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सर कामगंध सापळे कुठे मिळतील… व सापळे लावल्यावर सुद्धा फवारणी करावी लागेल का…

कामगंध सापळे कृषिसेवा केंद्रात मिळतात, कामगंध सापळ्यांचा वापर केल्यामुळे पिकाची आर्थिकनुकसानीची पातळी कळते,तसेच अळीच्या नर पतंगावर नियंत्रण मिळविता येते