गहू पेरणी

गहू पेरणीसाठी कोणत्या खताचा वापर करावा

एकरी ३५ किलो नत्र , २५ किलो स्पुरद आणि २५ किलो पालाश पेरणी पूर्वी पाळी घालताना जमिनीत मिसळून द्यावे.
अर्थात १०:२६:२६ @७५ किलो आणि युरिया २५ किलो पेरणी पूर्वी द्यावे.
नंतर पेरणी च्या १८ ते २० दिवसानंतर पहिल्या पाण्याच्या वेळी २५ किलो युरिया द्यावें.
( वरील खतांच नियोजन एकरी आहे )