फरदङ

फरदङ धरण्यासाठी कोणते औषध फवारणी करावी लागेल?

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी Fenvalerate २०% ec ( fenkill)@३० मिली किंवा Ampligo @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like