तुर

तुरीची झाडे अचानक वाळू लागली आहे यावर उपाय सुचवा?

मर रोग आहे
रोग ग्रस्त झाडे लवकरात लवकर काढून टाका जाऊन टाका त्यामुळे प्रादुर्भाव ग्रस्त झाडापासून निरोगी झाडावर रोग पसरणार नाही.
ट्राय कोड्रामा व्हिरीडि@७० ग्रॅम /१० लिटर पाणी घेऊन पिकाच्या मुळ्या भोवती अवळनी घालावी.(५ ते ६ दिवसातून दोनदा करावे.)

1 Like