कांदा रूपा बद्दल माहिती द्या

माझे कांद्याचे रोप 17 दिवसाचे झाले आहे तरी त्या साठी कोणते खत वापरावे

विलास जी १९:१९:१९ या विद्राव्य खताचा वापर पीक वाढीसाठी@७० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.