रोग

पाती वाकड्या होतायत आणि thrips प्रमाण वाढते आहे

1 Like

फुलकिडे च्या प्रभावी नियंत्रणासाठी Rigent , महावीर ( Fipronil ५%) @३० मिली सोबत झिनेब ७५%@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाते हिरवे राहण्यासाठी, व पोषक वाढीसाठी १९:१९:१९ @६० ग्रॅम+ अंबिशन@ २५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.