लाल झालेल्या मिरच्या अशाप्रकारे खराब होत आहे

लाल झालेल्या मिरच्या अशाप्रकारे डाग पडून खराब होत आहे

1 Like

फळ सड / anthracnose म्हणतात या रोगाला
नियंत्रण करिता Pyroclostrobin २०%@१५ ग्रॅम किंवा Chlorothalonil @२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.