मवा रोग नियत्रण

मवा रोगावरील उपचार सांगा

2 Likes

उडिद मवा

उडीद पिकावरील मावा किडीसाठी
१. एकरी ८ ते १० पिवळे चिकट सापळे लावावेत
२. ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी

डॉ. आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

विलास जी तुमच्या पिकावर सध्या कुठलीही किडीची लक्षणे दिसत नाही मावा दिसत असल्यास वरील प्रमाणे किडींच्या निंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

ok sir

पहिले 40-45 दिवसदशपर्णी अर्क150 मिली/15लिटर पाणी किंवा 5% निंबोळी अर्क फवारणी करावी.